Now readingAmruta Fadnavis

Naman Tula

Naman Tula

Naman Tula

जय जय जय जय जय महाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज की जयछत्रपती शिवाजी महाराज की जय
नमन तुला सह्याद्रीचा राजाहा मुजरा सह्याद्रीचा राजानमन तुला सह्याद्रीचा राजाहा मुजरा सह्याद्रीचा राजा
या मातीचा रंग निराळामळवट भरुनी मिरवू माथागड-किल्ल्यांची ही जयगाथानमन तुला सह्याद्रीचा राजाहा मुजरा सह्याद्रीचा राजा
जय जय जय जय जय महाराष्ट्रजय जय जय जय जय महाराष्ट्र
शिवरायांच्या स्पर्शाची मातीगुलाल भंडारा भस्म अशीपडे एकपरी झाडे वेलीशिवकीर्तीचं अवतीभोवती
भवानी मातेचा जयघोषलखलखत्या तलवारीचा जोशजमीन दोस्त गनीम होतातकिल्ल्यांची ही महती
गड-किल्ल्यांची महतीतुमची आमची नरशाहीदुर्ग कडांचा जपू वारसा
नमन तुला सह्याद्रीचा राजाहा मुजरा सह्याद्रीचा राजानमन तुला सह्याद्रीचा राजाहा मुजरा सह्याद्रीचा राजा
शिवनेरी शिवगुप्तांचा किल्लारायगड स्वराज्याचा राजाप्रतापगडाचा पुरंदराचाविशाळगडाचा नाद खुला
पन्हाळा जंजिरा तोरणासिंहगड लोणावळा कन्हानातुंग राजगड रामसेज सिंधुदुर्गकर्नाळा वासोटा तिकोना
जलदुर्गांचागिरिदुर्गांचावनदुर्गांचादुर्ग कडांचा जपू वारसा
नमन तुला सह्याद्रीचा राजाहा मुजरा सह्याद्रीचा राजानमन तुला सह्याद्रीचा राजाहा मुजरा सह्याद्रीचा राजा
जय जय जय जय जय महाराष्ट्रजय जय जय जय जय महाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज की जय
Found a mistake in these lyrics? Please send us the correct lyrics through the contact form.

Watch now

Naman Tula Music Video

Behind the song

Credits, facts & answers

A quick guide built from the verified credits attached to this song.

FAQ

Good to know

Who sings Naman Tula?

Naman Tula is performed by Amruta Fadnavis.

Who wrote the lyrics for Naman Tula?

The lyrics for Naman Tula were written by Chaitanya Kulkarni.

Who composed the music for Naman Tula?

The music for Naman Tula was composed by Anu Malik.

Which music label released Naman Tula?

Naman Tula is associated with T-Series.

Who is featured in Naman Tula?

Riteish Deshmukh is featured in Naman Tula.