Now readingSanju Rathod

Gulabi Sadi

Gulabi Sadi

Gulabi Sadi Lyrics In Hindi

काजळ लावुनी आले मी आजअसं नका बघु अहो येते मला लाजकेला श्रृंगार आज घातलया साजदिसते मी भारी जणु अप्सरा मी खास
अए नखरे वाली कुठे निघालीघालुनी साडी लाल गुलाबीपागल करते तुझी मोरनीशी चाल
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लालदिसते मी भारी राजा फोटो माझा काडगुलाबी साड़ी आणि लाली लाल लालदिसते मी भारी राजा फोटो माझा काड
झाला Close आता Wideमान वरती Okay Rightफोटो काढतो असा होनारज्याने वातावरण टाइट
मस्त खुशी मध्ये बायकोमाझी करीन पिलो फाइट माझाहोऊदे पगार गिफ्ट करतो रिंग लाइट
नको मला चहा खारी आताजेवण करून जाईनसेलिब्रिटी तू मी तुझा P.A बनुन राहिन
येणार सेल्फी साठी क्राउडमला फील होणारं प्राउडजाशील Insta वर लाइवअन मी कमेंट करत पाहिन
करीन कष्ट माझ्या पैशानेघेणार मेकअप किटराजा होनार मी Insta ची स्टारहाय्ये य्ये य्ये
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लालदिसते मी भारी राजा फोटो माझा काडकिती मी क्यूट किती गोड किती छानदिसते मी भारी राजा फोटो माझा काड
अदा माझी सिंपल नसले जरी डिंपलहिरोईन दिसते मी हिरोईन
थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांबमी पण बनूनच दाखवीन हिरोईनअय्ये माझी चाशनी तू माझी खास मीतुझा समर्थक उद्या पण आज भीबोल्लेलो किस्मी ती बोल्ली आज नायबनू नको म्हणे इमरान हाशमी
माथ्याची टिकली पैंजण बांगडीहिऱ्याची अंगठी मारुती कार विथचांदीच कंगण सोन्याचा गंठन करीन गिफ्टहा नाय करत मजाक मी
पुरी करीन तुझी हर एक Wishनको करू शंका ना सवाल
हाय गुलाबी साड़ी आणि लाली लाल लालदिसते ती भारी म्हणे फोटो माझा काडगुलाबी साड़ी आणि लाली लाल लालदिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड
Found a mistake in these lyrics? Please send us the correct lyrics through the contact form.

Watch now

Gulabi Sadi Music Video

Behind the song

Credits, facts & answers

A quick guide built from the verified credits attached to this song.

FAQ

Good to know

Who sings Gulabi Sadi?

Gulabi Sadi is performed by Sanju Rathod.

Who wrote the lyrics for Gulabi Sadi?

The lyrics for Gulabi Sadi were written by Sanju Rathod.

Who composed the music for Gulabi Sadi?

The music for Gulabi Sadi was composed by G-Spark.

Who is featured in Gulabi Sadi?

Prajakta Ghag and Sanju Rathod is featured in Gulabi Sadi.