Now readingSanju Rathod

Kaali Bindi

Kaali Bindi

Kaali Bindi

लगान टिकली काळी काळी ए हिरोकत तू चाली खेते मजारी की पाणी नजारीखरोखर केद काही जपा
रात उजागरी, नवी बिलागिनीवेगळी चुपगली म्हातार लानीमारो साजन आखिवरानतो देखरी देखरी देखरी
छन छन नन, पैंजणचांदीचा कमर बंद खणखणनन, बागड्यांचा हिरवा पिवळा रंगलाहुनी केसात गजरा पांढराणी शुभ्रदिसते, इतके सुंदर कोणीही होईन दंग
काळी बिंदी काळी कुर्तीघालून आली ती बोललीअहो भेटाना, नदीच्या काठीशी
हो आली ती माझ्या पाठी पाठीशी,बोलली अहो भेटाना, नदीच्या काठीशी
तुमच्या समोर आली की काही सुचत नाही वाय वायधडक धडक धडकन जोरात धडके वाय वायतुम्हीच माझे आहो, होणार का होबोलू बोलू वाटते पण
नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशीजीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मीकाळी बिंदी काळी कुर्ती, घालून आलीसीपरी आणि अप्सरा झाला प्यारीची
हले हले आली ती माझ्या पाठी पाठीशीबोलली हो भेटा ना तुझ्या पाठीशी
हो जब मेरी बंदी लगाती बिंदीफिर क्या परी क्या अप्सरापहले जो कुर्ती का काली कालीचांद मी शर्मा शर्मिला
वाय तू शाय शाय शायमी सोनी वाय वाय वायगडी घडी बोलत बसतेअहो तुम्ही जेवलात काय
अहो तुम्ही जेवलात कायसांगा जेवलात काय
जेव्हा ती लावते गंधकआणि गळ्यात सोन्याचा नेकलेसबनवते मला ती बंधकएका सेकंदात होतो मी स्पीचलेस
मराठी पोरगी संस्कृती जपतेएकाची फोर्सच रमते10 सोबत पुरण पण जमतेलाजाळू इतकी, बघूनच लपते
काय ती चालली, काय ती लचकफोटो काढतो बोलते खचककाळी बिंदी, काळी कुर्तीतिकी मिरची हाय ती खचक
खुंका तिचा वायरल ती वेल ब्युटीफुलचांदण्यापण वाटे तिच्या पायाची धूळकरतो तुला इमॅजिन तू जास्मिनमी याला दिन ड्रीमी ड्रीमी वाटतंयतू चोरी केलास दिल
रूप तिचं पाहण्यासाठी गर्दी झालीकी दर्दी हो तुम्ही माझी हमदर्दी झाली ती
आले आले, आली ती माझ्या पाठी पाठीशीबोलली अहो भेटाना, नदीच्या काठीशीकाळी बिंदी, काळी कुस्ती घालून आलीसीबोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी
Found a mistake in these lyrics? Please send us the correct lyrics through the contact form.

Watch now

Kaali Bindi Music Video

Behind the song

Credits, facts & answers

A quick guide built from the verified credits attached to this song.

FAQ

Good to know

Who sings Kaali Bindi?

Kaali Bindi is performed by Sanju Rathod.

Who wrote the lyrics for Kaali Bindi?

The lyrics for Kaali Bindi were written by Sanju Rathod.

Who composed the music for Kaali Bindi?

The music for Kaali Bindi was composed by G-Spark.

Which music label released Kaali Bindi?

Kaali Bindi is associated with Sanju Rathod.

Who is featured in Kaali Bindi?

Akriti Negi and Sanju Rathod is featured in Kaali Bindi.

Who directed Kaali Bindi?

Kaali Bindi was directed by Sanju Rathod.