Now readingSanju Rathod

Sundari

Sundari

Sundari

सुंदरी सुंदरीई माई ओल्ड स्कूल ओल्ड स्कूलतू जेन झेड जेन झेडतू सिटी वाली, आमी देसी देसी
तारी ईगो थळा ज़रा वी नाहीम्हारा माधी खरा भी नाहीपापाराझ्झी तिच्या मध्येडेली क्रेझी तरीव्हाय सो शाय सो शाय?
हे सुंदरी सुंदरीतुझं नाव काय हाय?तुझं गाव काय आयं?सुंदरी सुंदरी
अरी सुंदरी सुंदरीतुझं नाव काय हाय?तुझं गाव काय आयं?सुंदरी सुंदरी
ती OG एकदम फाईन एआणि थोडीशी डिवाईन एकशी लष्टे बघुनी आरशातआणि चेहरा वरती ये शाईन ए
खानदानी ग्रॅटिट्यूडऍटिट्यूड ऍटिट्यूडपूरा आशिया ना साऊथकिलर स्टाईल किलर मूव्ह
तिच्या समोर फिक्कं गोल्डबोलायला पक्की बोल्डखरंच खूप सुंदरी हाय
हे सुंदरी सुंदरीतुझं नाव काय हाय?तुझं गाव काय आयं?सुंदरी सुंदरी
अरी सुंदरी सुंदरीतुझं नाव काय हाय?तुझं गाव काय आयं?सुंदरी सुंदरी
हाँ हाँ हॉट पोरगी ट्रेंडी पाहिजेLV, प्राडा, फेंडी पाहिजेहर वक्त संजू संजू करतेबोलते १८ वाटतंय २१
वन भारी तुझं मस्काराटू तू दिसते जानू अप्सराथ्री तू होणार री सुपरमॉडेलचार – ५ कोटींचा बिल तुझं
अय, ती करत नाही फॅक्सना कॉल ना टेक्स्टकी स्वतःत स्वतःला समजते बेस्ट
कधी कधी काइली तरकधी सेलिनातिला स्वतःहून करता टेक्स्ट
भारी तुझा लाईफस्टाईलनो फेक स्माईलओन्ली कुर्ती झुमका लिपशाईनफुल इंडियन अटायरलागे प्रिटी प्रिटी प्रिटी ऑल टाइम
हे टक टक बघ रो सांवरियाहाँ टक टक बघ रो सांवरियामाझ्यावर बघ, बघणं न थांबवूएको दासो नाच रो सांवरिया
हे सुंदरी सुंदरीतुझं नाव काय हाय?तुझं गाव काय आयं?सुंदरी सुंदरी
अरी सुंदरी सुंदरीतुझं नाव काय हाय?तुझं गाव काय आयं?सुंदरी सुंदरी
प्रिटी आय ब्राउन ब्राउनद वे यू लुक अ‍ॅट मी, गॉड डॅम्नकिलर वॉक, टिलर टॉकहॅव नो टिसिंग ऑल टाउन या या
सुंदरी सुंदरीतुझं नाव काय हाय?तुझं गाव काय आयं?
Found a mistake in these lyrics? Please send us the correct lyrics through the contact form.

Watch now

Sundari Music Video

Behind the song

Credits, facts & answers

A quick guide built from the verified credits attached to this song.

FAQ

Good to know

Who sings Sundari?

Sundari is performed by Sanju Rathod.

Who wrote the lyrics for Sundari?

The lyrics for Sundari were written by Sanju Rathod.

Who composed the music for Sundari?

The music for Sundari was composed by G-Spark.

Which music label released Sundari?

Sundari is associated with Believe Artist Services.

Who is featured in Sundari?

Yashika Jatav is featured in Sundari.

Who directed Sundari?

Sundari was directed by Himanshu Dhar.