Now readingSanju Rathod

Nauvari

Nauvari

Nauvari Lyrics In Hindi

कुंकू लावणारफक्त तुझ्या नावाचंहाय तुझ्या हातानेमांग भरून दे
सुखा दुखा-चीसाथी तुझी होणारीहाय तुझ्या हातानेघास भरून दे
कुंकू लावणारफक्त तुझ्या नावाचंहाय तुझ्या हातानेमांग भरून दे
सुखा दुखा-चीसाथी तुझी होणारीहाय तुझ्या हातानेघास भरून दे
तु फक्त बोलकुठली गाडी पाहिजेHero Honda कीAudi पाहिजे
ओठांची लाली नीकानाची बालीकी हातात सोन्याचीघडी पाहिजे
नको मला बंगलानको गाडी पाहिजेराजा मला नऊवारीसाडी पाहिजे
नको मला बंगलानको गाडी पाहिजेराजा मला नऊवारीसाडी पाहिजे
नको मला बंगलानको गाडी पाहिजेराजा मला नऊवारीसाडी पाहिजे
सजून धजून Insta वरreel करते तुझ्यासाठीकशी तुला सांगू कितीfeel करते तुझ्यासाठी
माझ्यामागे लाखोहजारो लागलेतरी आहे बावरी मीफक्त राजा तुझ्यासाठी
मी कुठे बोलते कीMall मला घेऊन चलकुठे पण चालेल चलTown मला घेऊन चल
लाडान घेऊन देमस्त तुझ्या हातानेशोभून दिसलीआपली जोडी पाहिजे
एक नाही राजामला जोडी पाहिजेराजा मला नऊवारीसाडी पाहिजे
नको मला बंगलानको गाडी पाहिजेराजा मला नऊवारीसाडी पाहिजे
नको मला बंगलानको गाडी पाहिजेराजा मला नऊवारीसाडी पाहिजे
Don’t worry माझी परीउद्या येतो तुझ्या घरीमला जेवण गीवन नकोफक्त चहा आणि खारी
लय भारी मी तुझ्यासाठी घेतली नऊवारीनऊवारी मधे रानीतु दिसणार भारी
तु माझी प्राजू पटलीमी तुझा दगडTime pass नाही रानीप्रेम आपलं तगडं
Everybody knowsआपण दोघं लय closeजशी तू आहे bookआणि मी तुझा cover
पूरी करीन तुझीहर एक wishडोळ्यामध्ये नकोतुझ्या पाणी पाहिजे
नको मला बंगलानको गाडी पाहिजेराजा मला नऊवारीसाडी पाहिजे
नको मला बंगलानको गाडी पाहिजेराजा मला नऊवारीसाडी पाहिजे
Found a mistake in these lyrics? Please send us the correct lyrics through the contact form.

Watch now

Nauvari Music Video

Behind the song

Credits, facts & answers

A quick guide built from the verified credits attached to this song.

FAQ

Good to know

Who sings Nauvari?

Nauvari is performed by Sanju Rathod.

Who wrote the lyrics for Nauvari?

The lyrics for Nauvari were written by Sanju Rathod.

Who composed the music for Nauvari?

The music for Nauvari was composed by G-Spark.

Which music label released Nauvari?

Nauvari is associated with Sanju Rathod.