Now readingSanju Rathod

Lal Lal Colour Chi Bangdi

Lal Lal Colour Chi Bangdi

Lal Lal Colour Chi Bangdi

हेशेकी शेकी
लाल लाल कलर ची बांगडीबांगडी चा कलर लालचाल माझ्या सोबत चालनाच माझ्या सोबत चाल
लाल लाल कलर ची बांगडीबांगडी चा कलर लालचाल माझ्या सोबत चालनाच माझ्या सोबत चाल
तू आहे टॉप जशी चेरी चेरीआहा प्यारी प्यारी जस्ट लाईक अ केटी पेरीघेऊनी फिरते ती लिपशाईनती जशी गोल्डमाईन फ्लेक्स करे व्हेरी व्हेरी
क्लासी सॅसी फ्लॅशी फ्लॅशीडॅम बेबी तू आहे स्टारबॉली टू हॉलीवूड पारपाहिजे लुई व्हिटॉन गुच्ची शॅनेल
डॅम…
लाल लाल कलर ची बांगडीबांगडी चा कलर लालचाल माझ्या सोबत चालनाच माझ्या सोबत चाल
हेय
पांढऱ्या कलरचा मोगराकेसाला लाऊन चालचाल माझ्या सोबत चालनाच माझ्या सोबत चाल
रात रात जागून हा काढली मी मेहंदीत्या मेहंदीत लपलेलं सजनाचं नावनाव घ्या नाव घ्या… नाव घेते ओकेपण सजनाला सांगा माझ्या सोन्याचा भाव
रात रात जागून हा काढली मी मेहंदीत्या मेहंदीत लपलेलं सजनाचं नावनाव घ्या नाव घ्या… नाव घेते ओकेपण सजनाला सांगा माझ्या सोन्याचा भाव
गुलाबी गुलाबी गाल हायेतिचे सोनेरी सोनेरी बालजीवाचे झाले ना हालतरी नाच माझ्या सोबत चाल
हे
लाल लाल कलर ची बांगडीबांगडी चा कलर लालचाल माझ्या सोबत चालनाच माझ्या सोबत चाल
तिच्या बांगडीच्या साउंड वरती करतो कसा रॅपफ्रॉम गाव टू द ग्लोबल, आय’m रायझिंग नो कॅपफक्त सायलन्स, नो व्हायोलन्स अन मनाने साफमाझं सोडा तुमच्या वहिनीबद्दल बोलूया ना आज
व्हेन शी इज इन घागरादिसते राणी महाराणी काय नखरारेड बांगल ब्लॅक गॉगल विथ कॅमेराफोटो खिचीक खिचीक खिचीकतिने काढला हां काढला…
हे
काळी गाडी शी’ज बॅडीतिचे डॅडीज बिलियनेअरकरे ग्रूव्ह घडी घडीतिच्या मागे फॉरेनर
घालते साडी दिसते भारीरिझन पसंदीदा मर्दऐकते हिपहॉपम्हणे रूफटॉप ला घेऊन मला चल
तरी नाचायची फीलिंग ए थांबत नाय पायव्हाइब शेकी शेकी आता करणार पण कायसुंदर ऑथेंटिक ती क्लासी, रोमँटिकहाय खनन खनन करते बांगडी
लाल लाल कलरचा घागराओढणीचा कलरचा लालचाल माझ्या सोबत चालनाच माझ्या सोबत चाल
हे
Found a mistake in these lyrics? Please send us the correct lyrics through the contact form.

Watch now

Lal Lal Colour Chi Bangdi Music Video

Behind the song

Credits, facts & answers

A quick guide built from the verified credits attached to this song.

FAQ

Good to know

Who sings Lal Lal Colour Chi Bangdi?

Lal Lal Colour Chi Bangdi is performed by Sanju Rathod.

Who wrote the lyrics for Lal Lal Colour Chi Bangdi?

The lyrics for Lal Lal Colour Chi Bangdi were written by Sanju Rathod.

Who composed the music for Lal Lal Colour Chi Bangdi?

The music for Lal Lal Colour Chi Bangdi was composed by G-Spark.

Which music label released Lal Lal Colour Chi Bangdi?

Lal Lal Colour Chi Bangdi is associated with Sanju Rathod.

Who is featured in Lal Lal Colour Chi Bangdi?

Isha Malviya and Sanju Rathod is featured in Lal Lal Colour Chi Bangdi.

Who directed Lal Lal Colour Chi Bangdi?

Lal Lal Colour Chi Bangdi was directed by Shazia.